ताज्या घडामोडी

लोणावळ्यात भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन..

लोणावळा शहर काँग्रेस च्या वतीने निषेध..

राजकीय : लोणावळ्यात भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन..लोणावळा शहर काँग्रेस च्या वतीने निषेध..Protest against BJP government in Lonavala..Lonavala city protest on behalf of Congress..

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी, २५ मार्च.

यावेळी लोणावळा शहर काँग्रेस च्या वतीने निषेध करण्यात आला राहुल गांधी यांनी मोदी आडनाव बाबत एक विधान केले होते ज्याचा निकाल देताना सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना 2वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

भारत जोडो अभियान राबवत काँग्रेस चे नेते राहुल गांधी देश भर फिरत आहे सर्व ठिकाणी मिळत असलेला प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली विरोधकांचा आवाज दाबन्याचे षडयंत्र भाजपा व केंद्रातले मोदी सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. यावेळी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते चंद्रकांत दादा सातकर मावळ तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष. यशवंत मोहळ, माजी अध्यक्ष दिलीप ढमाले, संभाजी राक्षे, लोणावळा शहर अध्यक्ष. प्रमोद गायकवाड, महिला शहर अध्यक्षा. पुष्पा भोकसे.

 

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

कामिनी रगडे, रुपाली क्षीरसागर, मनीषा ठाकर, रोहिदास वालंज, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरसिटणीस. निखिल कवीश्वर, सुधीर शिर्के, राजू गवळी, मंगेश बाळगूडे, भारत खंडेलवाल, निलेश लोखंडे, वसंत भांगरे पाटील, अनिल उन्हाळे, महंमद मन्यार, सर्फराज शेख, तिकोने निखिल, मनीष गवळी, आकाश परदेशीं, सुमित सोनवणे, सागर उन्हाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!