आपला जिल्हा
जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था बालासाहेब आबूज यांची चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

कार्यकारी संपादक: विनोद कोल्हे
जालना जिल्हा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था बालासाहेब आबूज सर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना माध्यमिक विभाग जिल्हा जालना) यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांत अध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज. मो.अभ्यंकर साहेब यांच्या हस्ते सत्कार व शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण साहेब, अजितराव चव्हाण सर, बाळासाहेब राखे सर, सुधाकरराव कापरे सर, विठ्ठल भाऊ चव्हाण सर, भाऊसाहेब वाहूळ सर, विलासजी इंगळे सर, रवींद्र बनसोडे सर, माने सर, दीपक वाघ सर आदी मान्यवर उपस्थित होते.