ताज्या घडामोडी

छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त चंदनझिरा कार्यकारणी जाहीर.

कार्यकारी संपादक: विनोद कोल्हे

छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त चंदनझिरा हनुमान मंदीर येथे शनिवार रोजी बैठक पार पडली यावेळी सर्वानुमते शिवजयंती समिती २०२५ च्या अध्यक्षपदी आनंद धोञे यांची व उपध्यक्ष अशोक काळे सचिव करण गाडेकर कोषाध्यक्ष संतोष महाजन तर सदस्य म्हणुन मयूर जाधव, ओमकार खांडे, लक्ष्मण धनवट, आदित्य आवटे, परमेश्वर गाडेकर, दीपक मोठे, वरून नाईक, दीपक भोसले, करन घोडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मा. नगरसेवक गणेश राऊत, जगन्नाथ चव्हाण, सोमनाथ गायकवाड, आत्माराम चव्हान, प्रमोद पवार, संजय बंस्वाल, रितेश पांचरिया, दिनेश दैने, सचिन दैने, सुभाष पारे, अशोक पारे, विनोद कोल्हे तसेच परिसरातील शिवभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!