राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

जालना (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार अरविंदराव चव्हाण यांचा वाढदिवस आज तारीख 23 बुधवार रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला . यामध्ये सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, तुळजाभवानी नगर येथे त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्यालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले. सायंकाळी 6 वाजता सदानंद महाराज मठ, धारकल्याण तालुका जालना येथे ह. भ. प. डॉ. जलाल महाराज कारंजीकर यांचे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्र मंडळ व हितचिंतकांनी भ्रमणध्वनी, व्हाट्सअप, फेसबुक च्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून दीर्घ व निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गरजे यांनी भ्रमणध्वनी वरून शुभेच्छा दिल्या. माजी मंत्री आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार विक्रम काळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मधुकर अर्दड, भाजपचे जालना विधानसभा प्रमुख भास्करराव दानवे, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष भास्कर आंबेकर , राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस शकुंतलाताई कदम, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, अशोक पांगारकर, पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष शहा आलम खान , राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष अन्वर मिर्जा बेग, राष्ट्रवादीचे नितीन जेथलिया, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सरकटे , नरेंद्र चव्हाण , जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य भाऊसाहेब गोरे, जिल्हा उपाध्यक्ष अण्णासाहेब चित्तेकर , धैर्यशील चव्हाण , विजय चव्हाण ,माजी जि. प. सदस्य बबनराव खरात, सुभाषराव बोडखे, ज्ञानेश्वर शेजुळ, अशोक आघाव, दिनकरराव अंभोरे, माजी सभापती लक्ष्मण दळवी, बबनराव गाडेकर, विजय सोनवणे, एडवोकेट विद्याधर धामणगावकर, प्रभाकर घेवदे ,माजी नगरसेविका मनकरनाबाई डांगे,रिकल, संगीता नागरगोजे, संगीता झाडीवाले, जिजाबाई जाधव, विष्णू राठोड, शहराध्यक्ष रिंकल तायड,डॉ. पंडितराज धानुरे,संजय शेजुळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे बदनापूर तालुका अध्यक्ष कैलास मदन, जालना अध्यक्ष संतोष ढेंगळे,जाफराबाद तालुका अध्यक्ष दत्तू अंभोरे, परतुर तालुका अध्यक्ष विठ्ठल बरकुले,अंबड तालुका अध्यक्ष सतीश ढवळे, घनसांगी तालुका अध्यक्ष लक्ष्मण कंटुले, भोकरदन तालुका अध्यक्ष सुरेश सपाटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश मोहिते, राम जोशी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पद्माकर हांडे , किशोर सवडे ,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मयूर गाडेकर, युवती जिल्हाध्यक्ष शितल बारोटे , विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर, संदीप गाडेकर, बाबुराव मामा सतकर, विष्णू घुले, सरपंच कमलाकर कळकुंबे, विजय मोहिते, सुधाकर खरात, संतोष खडेकर, शरद जयस्वाल, वसंत शिंदे ,मुकेश चव्हाण, सिद्धिविनायक मुळे ,गणेश खरात, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक अशितोष देशमुख, डॉ. डॉ. प्रल्हाद उढाण,दादासाहेब भुतेकर, सतिश केळकर , प्रा. पंढरीनाथ सारखे, प्रा. बाबा उगले ,प्रा.सोपानराव तेलगड, संजय देठे, जयाजी देशमुख, जिल्हा उपनिबंधक परमेश्वर वरखडे, सहनिबंधक शरद तनपुरे, डॉ. जगन्नाथ खंडागळे, डॉ. विनायक भोरे, दादाराव तुपकर, भाऊसाहेब मदन, बाबा मोरे, गोवर्धन कोल्हे, कोल्हे महाराज,रामजी शेजुळ, मदनराव तुपे, कैलास तुपे, रामकिसन मेंढरे, गोविंद मुंदडा,बापूराव जाधव, रज्जाक बागवान , ज्ञानेश्वर कदम, गजानन शिंदे, सोपानराव डोंगरे ,प्रताप शिंदे ,शाम दांडगे, अब्दुल हफिज, बाबासाहेब आंबेडकर, श्रीमंत जराड ,मुक्ताराम सराटे, सखाराम शिरसागर, गणेशराव घारे ,माणिकराव वायाळ , प्राध्यापक बोराडे सर,शिवाजी वेताळ, भास्कर चव्हाण, शिवाजी चव्हाण, गणेश डुकरे, विठ्ठल मोहिते ,सिद्धेश्वर शिंदे, रामभाऊ उगले, जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोहन राठोड, उपसचिव अनिल खंडाळे, संचालक नरसिंग गोरे, सरपंच विष्णू भुतेकर, लक्ष्मणराव कुलकर्णी, विलास भावले, शहाजी मस्के, डॉक्टर गोविंदराव वाघ, संदीप राठोड, भगवानराव उगले, रामेश्वर उगले, दिनकर दराडे, सिद्धेश्वर शिंदे, भगवान दाभाडे, रामेश्वर डोंगरे, डोंगरे, प्रभाकर सवडे, शिवचरण बाळराज,राजाभाऊ देशमुख, प्राध्यापक वाघमोडे, प्राध्यापक रमेश गजर, अँड सुरेश पाटील, अँड दैणे,अमेर मिर्झा, ओबीसी अब्दुल हाफिज सर,प्राध्यापक विष्णू भोसले, केशव सुरासे, गोवर्धन डोंगरे, राम राठोड, नानू चव्हाण, संजय चव्हाण, बापूराव जाधव जहीर बिल्डर ,समीर खैराती, सय्यद असेफ, सय्यद महेबुब,सागर ठाकुर, सर्फराज शेख,प्राध्यापक राम एखंडे, सरपंच भाऊराव शेजुळ सुभाष राठोड,मच्छिंद्र राठोड, गेंदालाल झुंगे, मुख्याध्यापक विलास वायाळ, वसंत घुगे ,प्रा.दत्तात्रय नालेगावकर ,मुख्याध्यापिका मीरा पवार, शेख समी पपु भाई, रमेश मुळे,शोयब बिल्डर,मनियार भाई