आपला जिल्हाताज्या घडामोडी

डॉ. कैलास सचदेव यांची IMA-AMS जालना जिल्हा चेअरमनपदी नियुक्ती

जालना प्रतिनिधी 

जालना जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील एक मान्यवर आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. कैलास सचदेव यांची इंडियन मेडिकल असोसिएशन – अ‍ॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिस्ट्स (IMA-AMS) जालना जिल्ह्याच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे। डॉ. Kailash sachdeo यांच्या वैद्यकीय आणि सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या वेळी IMA-AMS महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र tiwari आणि सचिव डॉ. उज्वला कराड-दहिफळे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जालना मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. चारुस्मिता हवलदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. कैलाश सचदेव सध्या IMA महाराष्ट्र राज्याच्या रक्तदान मोहिमेच्या (Blood Donation Drive Committee) अध्यक्ष म्हणूनही कार्यरत असून, त्यांनी राज्यभरात रक्तदान जनजागृतीसाठी शेकडो उपक्रम राबवले आहेत.
त्यांच्या या नियुक्तीमुळे जाल

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!