आपला जिल्हा
जिल्हा परिषद जालना नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू

जिल्हा परिषद जालना नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनू यांनी पदभार स्वीकारल्यावर त्यांच धर्मवीर छावा संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण गाडेकर जिल्हा संपर्कप्रमुख सुभाष देवडे घनसांगी तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे