ताज्या घडामोडी
शिवाजीराव शेंडगे विद्यालय चंदनझिरा शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
शिवाजीराव शेंडगे विद्यालय चंदनझिरा या शाळेत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तथा चेअरमन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्था जालना बालासाहेब आबूज, उद्योजक अनिल तिरुखे , चंदनझिरा पोलीस स्टेशन बीट हवालदार जारवाल , पिनू भुसारे व शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.