आपला जिल्हा
जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा जालना येथे ” राष्टीय शिक्षण दिन ” भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा जालना येथे ” राष्टीय शिक्षण दिन ” भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा जालना येथे राष्टीय शिक्षण दिन निमित्त भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यीनी कु.साक्षी खरात व कु.योगिता पावडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष पारे यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जीवनकार्योची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुभाष पारे,सशि.श्री माधव भद्रे श्री विजय पारे व विद्यार्थी उपस्थित होते.