आपला जिल्हाताज्या घडामोडी
दावलवाडी गावचे मा. सरपंच प्रकाश कदम यांचे निधन.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
प्रकाश बापूराव कदम वय ( 50 ) रा. दावलवाडी यांचा दिनांक 28 रोजी सायंकाळी तीव्र झटक्याने निधन झाले. ते दावलवाडी येथे दहा वर्ष सरपंच राहिलेले आहेत. त्यांच्या पच्छात दोन मुले, पत्नी, भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.