आपला जिल्हाताज्या घडामोडी

ठाकरे किड्स स्कुल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

जालना प्रतिनिधी

वर्षातील पहिला सन म्हण्टला तथ सावित्रीबाई फुले जयंती, स्त्री- शिक्षणाच्या प्रणेत्या व पहिल्या महिला शिक्षिका .सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची जयंती शाळेत साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेच्या संचालिका रंजना ठाकरे व
राजश्री माचेवार, मिनाक्षी आलकोंडा, ममता आडेप, ज्योती अग्रवाल,. मोनिका शहाणे, आदिती लोळगे, रसिका दीक्षित, वैष्णवी पोटाबत्तीन, पायल पारच्या, माधुरी नामदे, प्रतिक्षा कनकुटे व सोनाली सेवलकर इत्यादी शिक्षिका उपस्थित होत्या.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!