आपला जिल्हा
चंदनझिरा येथील केरला पब्लिक शाळेत मुलांची मोफत तपासणी.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
केरला पब्लिक स्कूल आणि व्हिजन इंग्लिश स्कूल या शाळेत शाळेचे अध्यक्ष विलासराव सावंत , उपाध्यक्ष लता सावंत यांच्या वतीने मुलांच्या हेल्थ चेक अप साठी ऑल इंडिया पायमा इन्सानियत फर्म जालना या टीमकडून मुलांची मुलांचे हेल्थ चेकअप, दात, नखे, डोळे, त्वचा, आणि 10 ते 15 वर्ष मुलींना लेडीज स्पेशालिस्ट यांनी मुलींना काही त्रास आहे का अशी माहिती विचारून त्यांना सल्ला दिला. व सोबत औषध गोळ्याही वाटप केले.यावेळी मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष रमेश तुपे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा तुम्मा, दिपाली मगरे, सविता झोरे, कीर्ती गोरे, उज्वला देशमुख, कविता मिश्रा, वृषाली काटकर, विद्या मिसाळ, शुभम भंडारी सुभाष क्षीरसागर राहुल धांडे यांची उपस्थिती होती.