आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या आय. टी. आय.पाण्याची टाकी ते मारोती मंदीर चौक १८.००मी रुंद सिमेंट रस्त्याचे उद्धघाटन.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
आ. अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नातून मंजूर एकूण ६७ कोटी रुपयांच्या विकास योजनेतील कामापैकी १ आय. टी. आय.पाण्याची टाकी ते मारोती मंदीर चौक १८.००मी रुंद विकासाचा सिमेंट रस्त तयार करणे अंदाजीत रक्कम रु. ३.४९ कोटी विकास कामांचा उद्धघाटन सोहळा आज दि १४ शनिवार रोजी पार पडला यावेळी कार्यक्रमाचे उद्धघाटन आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या शुभ हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अरविंद चव्हाण यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहूणे म्हणुन अभिमन्यू खोतकर, ब्रम्हानंद चव्हाण, राजेश राऊत, भाऊसाहेब घुगे, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले, आत्मानंद भक्त, गणेश सुपारकर, फेरोजलाला तांबोळी, सतीश जाधव, योगेश लहाने यांची उपस्थिती होती. या उद्धघाटन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मनपा आयुक्त संतोष खांडेकर, नंदा गायकवाड, सय्यद चाऊस यांनी केली होती. यावेळी चंदनझिरा येथील प्रभाकर पवार , शगीर पैलवान ,अंबादास चितेकर ,गणेश इंचे , जगदीश रत्नपारखे ,प्रमोद पवार ,अक्षय बनसिले , सुनील आदमाने , गणपत धोत्रे , सिताराम कटारे ,रितेश पांचारिया , गणेश चव्हाण ,गणेश ढेंबरे , मधुकर जाधव, सचिन सहाणे ,शेख जावेद शेख बाबा , नाजूक अंभोरे, शांतीलाल राऊत ,बबनराव उजेड , राष्ट्रवादीच्या महिला आघाडी मंदा ठोकळ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर गाडेकर तर कार्यक्रमाचे आभार संतोष रासवे यांनी केले.