ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्महत्या..

तळेगाव दाभाडेतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवा निवृत्त नर्सची राहत्या घरी आत्महत्या..A retired nurse of a primary health center in Talegaon Dabhade committed suicide at her residence.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, १७ मार्च.

तळेगाव दाभाडे येथील पंचवटी कॉलनीमध्ये एका सेवानिवृत्त सेविका (Sisterनर्स) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हि घटना आज  दुपारी घडली.भारती दत्तू  सोनावणे (वय ५६) असे मयत महिलेचे नाव आहे.

 

निवृत्त नर्स (परिचारिका) यांनी त्यांच्या तळेगावमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

 

त्या तळेगावातील पंचवटी कॉलनी भागात राहत होत्या. शुक्रवार (दिनांक १७ मार्च) रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत असून पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलिसचे पीएसआय धापटे मॅडम आणि सहकारी हे करत आहेत.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!