ताज्या घडामोडी

हिंदुसमितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायाञेत शेकडो मोटारसायकलस्वार यांनी घेतला सहभाग ..

हिंदुसमितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायाञेत शेकडो मोटारसायकलस्वार यांनी घेतला सहभाग ..Hundreds of motorcyclists participated in the parade organized by the Hindu Samiti on the occasion of Gudi Padwa.

आवाज न्यूज : लोणावळा ता.२४(प्रतिनिधी )

हिंदुसमितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त काढलेल्या शोभायाञेत शेकडो मोटारसायकलस्वार यांनी सहभाग घेतला. यावेळी शेकडो तरूणांनी , माता , भगिनी , लहानथोर यांचेतर्फे भगवे फेटे डोक्याला बांधून मोटारसायकलला भगवे झेंडे बांधून सहभाग शोभायाञा मधे सहभाग घेतला. श्रीराम , लक्ष्मण , जानकी आणि छञपती शिवाजी महाराज , तसेच भारतमाता यांचे रथ यावेळी शोभायाञेत शोभा देत होते.

डाॕ.बी.एन.पुरंदरे विद्यालयाचे मैदानावर सर्वजण जमल्यावर या वेळी सर्व तरूणांचा , आबालवृध्द नागरिकांना सूचना देण्यात आल्या. त्यानंतर सर्वाँनी कोणत्या मार्गाने जायचे याबाबत ठरले..चौकाचौकात फुलांची उधळण करीत सर्वांचे स्वागत करण्यात आले.

 

भांगरवाडी येथील पुलाजवळ , छञपती शिवाजी महाराज चौक , जयचंद चौक , तसेच गवळीवाडा येथे श्रीराममंदिराचा चौक , तसेच खंडाळा , तुंगार्ली , वलवण याठिकाणी पाण्याच्या बाटल्या , तसेच शितपेये , सरबत आदी देवून स्वागत करण्यात आले..वाकसईचाळ येथे या शोभायाञेचा समारोप झाला.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

 

येथे छञपतींचे जीवनातील प्रसंगाचे वर्णन करणारे वक्ते यांचेकडून इतिहास उलगडा गेला. आल्पोपहाराने शोभायाञेचा समारोप झाला..

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!