आपला जिल्हा
केरला पब्लिक स्कूल आणि व्हिजन इंग्लिश स्कूल येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
केरला पब्लिक स्कूल आणि व्हिजन इंग्लिश स्कूल येथे महापरिनिर्वाण दिनानिमित् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संस्थेचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आणि आजच्याच दिवशी पालक सभा व मुलांचा निकालही जाहीर करण्यात आला. यावेळी पालकांचा चांगला प्रतिसाद ही मिळाला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष लता सावंत, मुख्याध्यापिका शिल्पा तूम्मा, सविता झोरे, कीर्ती गोरे, दिपाली मगरे, उज्वला देशमुख, वृषाली काटकर, किरण नाटकर, कविता मिश्रा, विद्या मिसाळ, सुभाष क्षीरसागर, शुभम भंडारी, राहुल धांडे उपस्थित होते.