आपला जिल्हाताज्या घडामोडी
जालन्या येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून निवेदन दिले आहे.
शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांना कॅबिनेट मंत्री करा...

शिवसेना आमदार अर्जुन खोतकर
जालन्या येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान पत्र लिहून कॅबिनेट मंत्री करावे. जालना शहरातील न्यू कॉलनी भागात राहणाऱ्या गिरीजा टाकळकर या बारावीच्या विद्यार्थिनीने एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून खोतकर यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करण्याची मागणी केली आहे. खोतकर यांनी जालन्यात विकासकामांचा शुभारंभ केला असून ते नेहमीच सर्वांसोबत राहतात. त्यामुळे अर्जुन खोतकर यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री करावे, अशी विनंती गिरिजा टाकळकर या विद्यार्थिनीने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
गिरीजा टाकळकर, विद्यार्थिनी, सोनार समाज जालना.