आपला जिल्हा
चंदनझिरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांची जयंती उत्साहात साजरी.

चंदनझिरा : येथील महात्मा फुले चौक येथे क्रांतीज्योती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. चंदनझिरा येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी गणेश राऊत, विजय खरात, सोमनाथ गायकवाड , अंबादास चितेकर, संतोष रासवे , रितेश पांचारिया,संतोष काळे , दिनेश दैने , बाळू रत्नपारखे ,सचिन दैने ,भागाची डोके ,सुनील आदमाने ,गणेश इंचे , सगुणदास घायाळ तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.