तालुका अंबड येथील केंद्र रोहिलागड येथे नुकत्याच झालेल्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा सुरुवात झाली

बदनापूर प्रतिनिधी बाबासाहेब केकान
तालुका अंबड येथील केंद्र रोहिलागड येथे नुकत्याच झालेल्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा सुरुवात झाली त्यामध्ये विजयी झालेल्या क्रीडा स्पर्धेतील निकाल खालील प्रमाणे
खोखो मुली
विजयी संघ किनगाव वाडी रोहिलागड संयुक्त विजेता
खो खो मुले विजयी संघ
किनगाव वाडी
कबड्डी मुले विजयी संघ
किनगाव वाडी
कबड्डी मुली विजयी संघ
कौचलवाडी
100 मीटर धावणे मुले
सार्थक पालवे देश गव्हान प्रथम क्रमांक
प्रज्वल नागलोत कौचलवाडी द्वितीय क्रमांक
100 मीटर धावणे मुली
स्वाती नागलोत कौचलवाडी प्रथम क्रमांक
दिव्या देवरे देशगव्हाण द्वितीय क्रमांक
200 मीटर धावणे मुले
प्रज्वल नागलोत कौचलवाडी प्रथम क्रमांक
कुलदीप टकले रोहिलागड द्वितीय क्रमांक
200 मीटर धावणे मुली
तेजल बहुरे निहालसिंगवाडी प्रथम क्रमांक
संस्कृती पाटील रोहिलागड द्वितीय क्रमांक. यामध्ये पंच म्हणून श्री छानवाल सर , श्री वाघ सर व श्री तांगडे सर व श्री गिरी सर व श्री गायकवाड सर व श्री केकान सर इत्यादी शिक्षकांनी पंच म्हणून काम पाहिले व आमचे मार्गदर्शक श्री श्रीमंत गंगावणे सर यांनी विजयी झालेल्या खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धा ह्या अतिशय खेळीमेळीने पार पडल्या परंतु हार जीत ही होतच असते असे श्री आमचे केंद्र मुख्याध्यापक सर यांनी मुलांना खूप छान असे मार्गदर्शन केले व त्यांनीविजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व सर्व शिक्षकांचे व पंचांचे आभार मानले