आपला जिल्हा
चंदनझिरा येथील रासवे परिवार यांच्या वतीने आकर्षक अशी रांगोळी तयार करून अर्जुन खोतकर यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
चंदनझिरा येथील रासवे परिवाराच्या वतीने आकर्षक अशी रांगोळी काढून जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन पंडितराव खोतकर यांच्या फोटोची रांगोळी काढण्यात आली. यावेळी संतोष रासवे व त्यांच्या परिवाराच्या वतीने अर्जुन खोतकर यांचे स्वागत करण्यात आले.