क्राईमताज्या घडामोडी
जुना जालना भागात 1 लाख 44 हजाराची रक्कम जप्त

जालना प्रतिनिधी
कदीम जालना पोलिसांनी शनिवारी नाकाबंदीदरम्यान इसम मोहम्मद जावेद याच्या स्कुटीच्या डिक्कीतून मिलन चौक जालना येथे नियमापेक्षा जास्त रक्कम वाहतूक करीत असताना मिळून आली आहे. यावेळी SST पथक यांचे मदतीने 1, 44, 320/- रुपये जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने, उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे यांच्यासह जिप चे अधिकारी राजेश गव्हाणे, कनिष्ट अभियंता खुशाल सुरडकर आदींनी ही कारवाई केली आहे.