ताज्या घडामोडी

नगरपरिषदेकडून एकूण १० मोबाईल टॉवर सील..

एकुण १० टॉवर ची एकूण. (४४,३७,९३२/) इतकी थकबाकी आहे.

नगरपरिषदेकडून एकूण १० मोबाईल टॉवर सील. एकुण १० टॉवर ची एकूण. (४४,३७,९३२/) इतकी थकबाकी आहे.A total of 10 mobile towers sealed by Municipal Council. A total of 10 towers. (44,37,932/) is outstanding.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २५ मार्च.

मार्गदर्शन व नियंत्रण मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक
उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे,कर निरिक्षक- विजय शहाणे,
कर वसुली पथक प्रमुख-सिद्ध्येश्वर महाजन,प्रमोद फुले ,मयुर मिसाळ, जयंत मदने, सुवर्णा काळे, मनिषा चव्हाण,अभिजित गोंधळी,सतीश राउत, विशाल मिंड,रवींद्र काळोखे,
रोहित भोसले,

 

  1. वसुली लिपीक- प्रविण शिंदे, आशिष दर्शले, प्रवीण माने, आदेश गरुड, विलास वाघमारे, तुकाराम मोरमारे, विशाल लोणारे,उषा बेल्हेकर, वैशाली आडकर,प्रशांत गायकवाड, अरविंद पुंड
    एकुण १० टॉवर ची एकूण.  44,37,932/(४४,३७,९३२/) इतकी थकबाकी आहे.

ठिकाणे- जिजामाता चौक, राव कॉलनी, मावळ लैंड, सैमसन नगर, तपोधाम कॉलनी, लेक पॅरेडाईस, शर्मा कॉम्प्लेक्स येथील 2 टॉवर, व DP रोड याठिकाणचे असे एकूण १० टॉवर सील करण्यात आले आहेत.

तसेच जप्ती वारंट बजावून व सील प्रक्रिया व पाणीपुरवठा खंडित करूनही अजून पर्यंत थकीत कराची रक्कम न भरलेल्या थकबाकीदारांची नावे स्थानिक वर्तमान पत्रात प्रसिद्ध करण्याचे नियोजन करत असल्याची माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा
शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!