ताज्या घडामोडी
मनोज कायंदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा

बदनापूर प्रतिनिधी – बाबासाहेब केकान
मनोज कायंदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित युवा आमदार मनोज कायंदे यांची आमदार पदी निवड झाल्यानंतर त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छा देताना गणेश मुंढे मा सरपंच पळसखेड झाल्ठा व सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मुंढे