ताज्या घडामोडी
जानकीराम पारे यांचे निधन.

निधन वार्ता: जानकीराम जीवनराव पारे
चंदनझिरा : शहरातील जुना जालना येथिल रहिवाशी जानकीराम जीवनराव पारे (90)यांचे वृधपकाळाने रविवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पच्छात पत्नी, चार भाऊ, तीन मुलं, एक मुलगी, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.जीवनराव पारे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष पारे यांचे ते वडील होत.